शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा बेकायदा बांधकामांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:29 IST

केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सरकारवाडा पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

ठळक मुद्दे२६ झोपड्या हटविल्याने वादपंधरा जणांना घेतले ताब्यात

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सरकारवाडा पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.गंगापूररोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस मुख्यालयाच्या जागेतच सुमारे अर्धा एकर जागेवर काकडबाग ही झोपडपट्टी होती. ती हटविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने प्रयत्नही केले होते. मात्र, संबंधित झोपडपट्टीधारक हे उच्च न्यायालयात गेले होते. मात्र गेल्यावर्षी त्याचा निकाल देताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे कळवले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी सुनावणी घेतली आणि पोलीस आयुक्तालच्या बाजूने निकाल देताना झोपडपट्टी ३० दिवसांत हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार २६ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने झोपडपट्टीधारक जाण्यास तयार नव्हते. मात्र पोलीस आणि महापालिकेने त्यांना तीन दिवसांपूर्वीच झोपडपट्ट्या हटविण्याचे सूचित केले होते.शुक्रवारी (दि.१८) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तेथे जाऊन नागरिकांना झोपडपट्ट्या हटविण्यास वेळ दिला. परंतु काहींनी विरोध केला आणि कर्मचाºयांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पंधरा जणांना ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेची मोहीम शांतेत पार पडली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण