शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या चव्हाट्यावर आणा :पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:51 IST

सटाणा : भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या शासन यंत्रणेच्या निदशर्नास आणून देऊन त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम करायला हवे , असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले .

ठळक मुद्देभाजप किसान मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या आॅनलाइन बैठक.

सटाणा : भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या शासन यंत्रणेच्या निदशर्नास आणून देऊन त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम करायला हवे , असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले . भाजप किसान मोर्चाच्या नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या आॅनलाइन बैठकीत पाटील बोलत होते . यावेळी मोर्चाचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकूर , मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ . अनिल बोंडे , किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा , डॉ . संध्या तोडकर , बापूसाहेब पाटील , शेषराव पाटील , रवींद्र अमृतकर आदी आॅनलाइन बैठकीस उपस्थित होते . बैठकीत केंद्र शासनाने पिकांच्या हमी भावात नुकतीच केलेली वाढ , कृषी विषय शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करणे , शेतकºयांचा शेतमाल कुठेही विकता येईल याबाबत केलेला निर्णय , यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी , कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्याचा ठराव संमत करण्यात आला . यावेळी डॉ . अनिल बोंडे , आमदार सुरजितसिंग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रसंचालन मकरंद कोरडे यांनी केले .

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण