शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या मुलीचे उज्ज्वल यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:12 IST

येथील रिक्षाचालक प्रदीप हिरालाल बिरारी यांची मुलगी संस्कृतीने शालांत परीक्षेत ९३.६० टक्केगुण मिळवित घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईला घरातील कामात मदत करून पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून चांगले गुण मिळविले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सिडको : येथील रिक्षाचालक प्रदीप हिरालाल बिरारी यांची मुलगी संस्कृतीने शालांत परीक्षेत ९३.६० टक्केगुण मिळवित घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईला घरातील कामात मदत करून पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून चांगले गुण मिळविले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढेही चांगला अभ्यास करून उच्चपदस्थ अधिकारी व्हायचे असल्याचे संस्कृतीने सांगितले.हिरालाल बिरारी हे मूळचे अंमळनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून, हल्ली ते सिडकोतील राजरत्ननगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहतात. बिरारी यांचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून होत आहे. मुलगी संस्कृती ही इयत्ता दहावीत सिडको उत्तमनगर येथील जनता विद्यालयात शिक्षण घेतले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संस्कृती हिने परिस्थितीवर मात करीत आपल्याला दहावीत चांगले गुण मिळावे यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू ठेवले होते. संस्कृती ही आईला घरातील कामाला मदत करून अभ्यास करीत होती. पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला असल्याचे संस्कृतीने सांगितले. यंदाच्या वर्षी शाळेकडील वीस गुण नसल्याने तसेच अभ्यासक्रमदेखील नवीनच असल्याने वर्षभर सतत अभ्यास केला. यापुढील शिक्षण घेत उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे संस्कृतीचे स्वप्न आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद व शाळेचे मुख्याध्यापक के. जे. सोनवणे, ए. के. आहेर, एस. एस. गवळी, निवृत्ती पवार, गायत्री आहेर यांचे मार्गदर्शन लाभल्याने संस्कृतीने सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी