शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

Breaking : नाशिककरांसाठी पुन्हा एकदा मालेगावमधून धक्का, 5 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 02:04 IST

मालेगाव मधून सातत्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून पंधरा रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे.

नाशिक :  नाशिककरांसाठी शनिवार जणू दिलासा देणारा ठरला होता मात्र मध्यरात्री बारा वाजता प्राप्त झालेल्या प्रलंबित अहवाल आणि पैकी पाच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले हेच सगळे रुग्ण मालेगाव मधील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे मालेगाव मधून एकूण 22 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 17 नमुने निगेटिव आले तर पाच नमुने हे पॉझिटिव आले आहेत यामध्ये तीन महिला आणि आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

मालेगाव मधून सातत्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून पंधरा रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. एकूणच प्रशासनाला मालेगाव मध्ये करून नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याचे यावरून दिसत आहे नाशिक जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता बीच झालेला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पुणे येथे पाठविण्यात येणाऱ्या करुणा संशयित रुग्णांचे घशाच्या सराव चे नमुने हे मोठ्या संख्येने प्रलंबित राहत आहे पुणे येथील प्रयोगशाळेत शाळेवर वाढता तान यावरून दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागले आहे मध्यरात्री उशिरापर्यंत नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असल्याने प्रशासनाच्या आता झोप झालेली आहे प्रलंबित असलेल्या तब्बल एकशे 118 पैकी एकूण 53 अहवाल शनिवारी मध्यरात्रीही प्रशासनाला प्राप्त झाले त्यापैकी 48 नमुने हे निगेटिव आले तर मालेगाव मधील पाच नमुने हे कोरोना  पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या