शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जगतापनगरला रस्त्यावर भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:26 IST

सिडको येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमहिला जखमी : नागरिकांमध्ये मनपा कारभाराबाबत संताप

सिडको : येथील पाटीलनगर भागात गेल्या आठवड्यातच रस्त्याला मोठे भगदाड पडले होते, यापाठोपाठ रविवारी (दि.१९) पुन्हा याच परिसरातील जगतापनगर भागात रस्त्याला मोठे भगदाड पडले, यात एक महिला जखमी झाल्याने याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.सिडकोतील पाटीलनगर भागात काही दिवसांपूर्वीच मुख्य रस्त्याला मोठे भगदाड पडले होते याबाबत प्रभागाचे नगरसेवक श्याम कुमार साबळे यांनी महापालिकेला कळल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी येथील खड्डा वरवर बुजवला यापाठोपाठ रविवारी पुन्हा याच भागातील जगतापनगर येथील मुख्य रस्त्यावर रस्त्याला मोठा खड्डा पडला असून, या खड्ड्यात एक महिला म्हणून जखमी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी मनपा मनपा कळवल्यानंतर त्यांच्याकडून तत्काळ रस्त्याची डागडुजी दुरु स्ती काम करण्यात आले सिडको भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट केली जात असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे.दुरुस्तीची मागणीरविवारी सुटीच्या दिवशी जगतापनगर भागातील मुख्य रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात एक महिला पाय अडकून जखमी झाल्याचा प्रकार घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही, परंतु मनपाने याबाबत दखल घेऊन रस्त्याची कामे करताना चांगल्या प्रकारे करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAccidentअपघात