शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वणीत दीड लाखाची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:15 IST

वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे.

ठळक मुद्दे चेहऱ्याला मास्क, गॉगल व पांढºया रंगाचा रेनकोट असा त्यांचा पेहराव

वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे.बसस्थानका लगत ग्राम पालीकेच्या व्यापारी संकुलात जितेंद्र देवराज दुसाने यांचे महालक्ष्मी मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. रस्त्यालगत असलेल्या या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर जाऊन छताचा पत्रा उचकवून दोन संशयितांनी इलेक्ट्रीक उपकरणांसह दीड लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुसाने नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास गेले. त्यावेळी अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. शनिवारी रात्री १२ वाजून ५८ मिनिटांनी प्रवेश केला व २ वाजून १८ मिनिटांनी तेथून पळ काढला. चेहऱ्याला मास्क, गॉगल व पांढºया रंगाचा रेनकोट असा त्यांचा पेहराव होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी