शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वणी जवळील अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 23:53 IST

दिंडोरी : वणी-कळवण रस्त्यावरील बोरीचापाडा नजीक भरधाव पिकअपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे.

ठळक मुद्दे भरधाव पिकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

दिंडोरी : वणी-कळवण रस्त्यावरील बोरीचापाडा नजीक भरधाव पिकअपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भातोडे येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे.वणी शिवारातील बोरीचापाडा येथील बालाजी नर्सरीसमोर शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान नांदुरी बाजूकडून टोमॅटो भरून वणीकडे भरधाव वेगाने येणारी पिकअप (एमएच १७ बीडी ५८१८) हिने वणी बाजूकडून चंडीकापूर बाजूकडे जाणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वार सागर धनराज बागुल (२२) व राहुल नामदेव चहाळे (१८) दोघे रा. भातोडे, ता. दिंडोरी हे जागीच ठार झाले.पिकअपची धडक इतकी भयानक होती की मोटारसायकल व दोघाही तरुणांचा चेंदामेंदासदृश स्थिती होती. धडक दिल्यानंतर पिकअपही रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन पिकअपमधील टोमॅटो रस्त्यावर सर्वत्र पसरून टोमॅटोंचा रस्त्यावर चिखल झाला होता. घटनेनंतर स्थानिक व पोलिसांनी धाव घेत छिन्नविच्छिन्न मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.घटनेची खबर भातोडे येथे कळताच ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पिकअप चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी व वणीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांची समज काढून वातावरण शांत केले. दरम्यान, रात्री उशिरा पिकअप चालकावर वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत तरुण दोघेही शेतमजूर व घरातील कर्ते होते. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू