शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:15 IST

सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात रावळगाव फाट्यानजीक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देसमोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघात

सटाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. हा अपघात रावळगाव फाट्यानजीक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.रावळगाव फाट्यानजीक भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ब्राह्मणगाव येथील अतुल रमेश सोनवणे (२३) याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर केएल मार्केटचे संचालक अंबादास सोनवणे यांचा मुलगा ललित (२७) याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास सटाणा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेचे वृत्त समजताच ब्राह्मणगावसह सटाणा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सटाणा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन करीत आहेत.

टॅग्स :motercycleमोटारसायकलAccidentअपघात