शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

शाळांना २ मे रोजी मिळणार पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:10 IST

शिक्षण विभागाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप शाळांना दि.२ पासून करण्यात येणार आहे.

नाशिक : शिक्षण विभागाकडून २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे वाटप शाळांना दि.२ पासून करण्यात येणार आहे.  शहरातील सर्व शाळांना प्रवेशप्रक्रि येच्या सर्व माहिती पुस्तिकांचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १० मे पासून माहिती पुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे. या माहिती पुस्तिकांतून अकरावी आॅनलाइन प्रवेशाची नियमावली, प्रवेश फे ऱ्या, मार्गदर्शन केंद्र अशी सर्व माहिती उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना या माहितीचा उपयोगी पडणार आहे. शिक्षण विभागातर्फे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येणार आहे. शहरातील ५७ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रि या पूर्ण केली असून, त्यात २७ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत. शहरात यावर्षी तीन नवीन कॉलेज सुरू झाले असून, त्यात उन्नती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, गुरू गोविंद सिंग ज्युनियर कॉलेज, इंडियन पब्लिक स्कूल या महाविद्यालयांचा सहभाग आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध शाळांना २ मे पासून माहिती पुस्तिकांचे वाटप होेणार असून, शाळांनी त्यांच्या पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांना १० मे पासून माहिती पुस्तिकांचे वाटप करावयाचे आहे.  नवीन महाविद्यालयांमधील व वाढीव तुकड्यांच्या माध्यमातून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा वाढणार आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकड्या घेतल्या असल्याने विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना वाढीव जागा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा