शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बोंडारमाळला ७० वर्षानंतर अवतरली जलगंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:51 IST

पेठ - महाराष्ट्राची सर्वात मोठी आणी सद्या नदीजोड प्रकल्पात चर्चेत असलेल्या दमणगंगा नदीच्या पात्रापासून दीड कि मी उंचावर वसलेल्या पेठ तालुक्यातील बोंडारमाळ या अतिदुर्गम गावाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जलगंगा अवतरली आहे.

आपुलकी सेवाभावी ग्रूपच्या सहकार्याने व उद्योजक दौलतराव कुशारे यांच्या सामाजिक दातृत्वातून बोंडारमाळ हे गाव कायमस्वरूपी जलयुक्त झाले आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळात जवळपास दीड कि.मी. अंतरावरून पाणी आणणाऱ्या बायाबापड्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे. बोंडारमाळच्या ग्रामस्थांनी श्रमदान केले. दमणगंगा नदीच्या पात्रात विहीर खोदून दीड कि.मी. पाईपलाईनच्या साहाय्याने गावात पाणी आणले.अखिल भारतीय पंचदशनाम जूना आखाडयाचे अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते जय जनार्दन जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, दौलत कुशारे, नंदा कुशारे, निलांबरी पाटील, नुपूर पाटील, निलेश कुशारे, गौरी कुशारे, तेजिस्वनी कुशारे, आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रूपचे अध्यक्ष खंडेराव डावरे, राकेश दळवी, विष्णू हगवणे, चंद्रशेखर पठाडे, शांताराम गायकवाड,.सतिश चितोडकर, जयवंत राऊत, संदिप बत्तासे, कविता डावरे, अरूण सुबर, सरपंच मिना पवार, दिनेश पवार,मुझफर शेख, अरूण बेलदार, कमोद गाडर, कैलास गाडर, हिरामण वातास, हिरामण गाडर, गुलाब पेटार, रामचंद्र वातास, सोमा वातास, काळू वातास यांचेसह उम्रद व बोंडारमाळ परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई