शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण परिसरात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:44 IST

नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात

नाशिक गोवर्धन परिसरातील गंगापूर धरणाच्या लगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा गळा दाबून खून करत मारेकऱ्यांनी मृतदेह बेवारसपणे टाकून पोबारा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतपर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात शुक्र वारी (दि.९) सकाळी एका २५ ते ३० वयोगटातील एका तरु णाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळतात तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेहाची ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ओळख पटू शकली नाही. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आला. अलीकडे गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो की, कश्यपी, गौतमी-गोदावरी धरणाचा परिसर, हा भाग मद्यपी टोळ्यांच्या ओल्या पार्ट्यांचे केंद्र बनले आहे. या मृतदेहाजवळ दारूची रिकामी बाटली पोलिसांना आढळून आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत..

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी