शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात रंगणार निळू फुले नाट्य करंडक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:16 IST

२९ फेबु्रवारीपासून आयोजन : रोख पारितोषिकांची मेजवानी

ठळक मुद्देयंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुरु करण्यात आलाआहे. 

येवला : अखिल भारतीय नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि रंगभूमी येवला यांच्या संयुक्त विद्यमाने नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य करंडक महोत्सव यावर्षी २९ फेबु्रवारी आणि १ मार्च रोजी येवला येथे आयोजित करण्यात आला असून दुसरे वर्ष असणाऱ्या या स्पर्धेसाठी विजेत्यांना रोख पारितोषिकांनी गौरविले जाणार आहे.स्पर्धेला वयाची आणि शालेय बंधनाची अट नाही. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. त्याच प्रमाणे विविध संस्था क्लब किंवा संघटीत ग्रुप देखील यात सहभागी होऊ शकतील. मुख्य म्हणजे या स्पर्धेत सादर करावयाच्या एकांकिकेत दोन किंवा दोन पेक्षा अधिक पात्र असणे आवश्यक आहे. या स्पर्धा आयोजित करण्याकरिता डॉ. महेश्वर तगारे यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्र कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात असून या कार्यकारी समितीत आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, शंकर अहिरे, डॉ.गोविंदराव भोरकडे, प्रा.शरद पाडवी, अविनाश पाटील, अझर शहा, पंकज सोनवणे, शुभम शिंदे, डॉ.भूषण शिब्दनकर, किशोर सोनवणे, निर्मला कुलकर्णी-गुंजाळ , रंजना चौधरी-भोये, विनता वाघ-शिनगारे आदींचा समावेश आहे. नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य करंडक हा सर्वोत्कृष्ट समूहाला देण्यात येणार असून ५ हजार रुपये रोख आणि नटश्रेष्ठ निळूफुले यांची प्रतिमा असलेला करंडक देऊन सन्मानित केले जाणार आहे. याच स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचाही पुरस्कार दिला जाणार असून यंदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुरु करण्यात आलाआहे.  या स्पर्धा महात्माफुले नाट्यगृह,विंचूर रोड येथे होणार आहेत. नाट्य स्पर्धेचे पुरस्कार वितरण चित्रपट अभिनेते आणि चला हवा येउ द्या फेम भारत गणेशपुरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNilu Phuleनिळू फुले