शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाचा कांद्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:29 IST

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

राजापूर : ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाते; पण ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या बुडाला खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कांदा जगविण्यासाठी महागडी कीटकनाशक, बुरशीनाशक व पोषक औषधांसाठी चार ते पाच हजार रु पयांचा खर्च वाढला आहे. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी खर्चही करीत आहेत. जर दर कोसले तर कर्जाच्या खाईत जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कांदा लागवडीपासून आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे औषध व रासायनिक खताचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा