शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचे पंतप्रधानांना रक्ताने लिहिलेले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 18:55 IST

नगरसूलच्या कृष्णा डोंगरे यांनी पुन्हा वेधले लक्ष

ठळक मुद्देनिवेदनाच्या प्रती राष्ट्रापती रामनाथ कोविंद व समाजसेवक अण्णा हजारे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील शेतक-याने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात ७ मार्च पासून सुरु केलेले अर्धनग्न आंदोलन सरकार बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कृष्णा डोंगरे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवित आपली व्यथा मांडली आहे.डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केली. मात्र आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येवला येथील सभेत त्यांच्यापुढे गा-हाणे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांकडून नजरकैदेत ठेवले जात आहे. सदर आंदोलन विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सांगत डोंगरे यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या रक्ताने ११ पानी पत्र पाठविले आहे. निवेदनाच्या प्रती राष्ट्रापती रामनाथ कोविंद व समाजसेवक अण्णा हजारे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक