शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कर्मचार्‍यांतर्फेयेवल्यात रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:00 IST

येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देशहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन

येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आबासाहेब पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण प्रमुख उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूषण शिनकर, सचिन सोनवणे, संजय सोमासे, नगरसेवक रूपेश लोणारी, मयूर मेघराज, किरण परदेशी, अतुल घटे, विजय गोसावी, मकरंद तक्ते, डॉ. संकेत शिंदे, राहुल लोणारी, योगेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीPoliceपोलिस