शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:04 IST

नांदूरशिंगोटे : परिसरातील दापूर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउण्डेशन यांच्या वतीने सद‌्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हिरिरीने भाग घेऊन पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देजिवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले.

नांदूरशिंगोटे : परिसरातील दापूर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउण्डेशन यांच्या वतीने सद‌्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हिरिरीने भाग घेऊन पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे संपूर्ण मानव समाज भयभीत झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, परंतु सुदीक्षा माताजी यांच्या आदेशाने काळाची गरज ओळखून जिवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये युवानेते उदय सांगळे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामसेवक प्रवीण बोरसे, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, मोहन काकड, दत्तू आव्हाड, अशोक काळे, चिंधू घुले, संजय आव्हाड, प्रकाश आव्हाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHealthआरोग्य