शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

रक्तदान महायज्ञात सिन्नरकरांनी जपलं रक्ताचं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:54 IST

सिन्नर: ह्यलोकमतह्ण व रोटरी क्लब सिन्नरच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग नोंदवत रक्ताचं नांत अधिक दृढ करीत राज्यभर सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतूक केले.

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद: लोकमत व रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

सिन्नर: ह् लोकमत  व रोटरी क्लब सिन्नरच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग नोंदवत रक्ताचं नांत अधिक दृढ करीत राज्यभर सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतूक केले.सिन्नरच्या प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, कैलास क्षत्रिय यांच्याहस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन शिबीराचे उद्घाटन केले. नाशिक ब्लड बॅँकच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली.रोटरी क्लबचे सदस्य, राजकीय कार्यकर्ते, कामगार, पोलीस, अधिकारी यांनी रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदविला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, डॉ. गणेश सांगळे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी उपनगराध्यक्ष अजित पहिलवान, महेश नाईक, सागर मुत्रक यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, सचिव नाना भगत, खजिनदार सुयोग कानडे, कैलास क्षत्रिय, उदय गायकवाड, संजय आणेराव, निशांत माहेश्वरी, संजय आव्हाड, दत्ता गोळेसर, प्रमोद सिंग, राहुल दराडे यांच्यासह ह्यलोकमतह्णचे तालुका प्रतिनिधी शैलेश कर्पे, कृष्णा वावधाने, गणेश पगार यांनी परिश्रम घेतले.

सिन्नर येथे लोकमत व रोटरी क्लबच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीराचे स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करतांना प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव मुत्रक, कैलास क्षत्रिय, उदय गायकवाड, नाना भगत, सुयोग कानडे, डॉ. गणेश सांगळे, दत्ता गोळेसर, संजय आणेराव, निशांत माहेश्वरी, संजय आव्हाड आदि सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी