शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विद्यार्थ्यांना ब्लॅँकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:27 IST

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने टाकेद बु।। येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक वसतिगृह याठिकाणी विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतूने ब्लॅकेट तसेच देवळाली छावणी माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या मातोश्री कै. पार्वताबाई करंजकर यांच्या स्मरणार्थ कानटोप्यांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देभगूर ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे कार्यक्रम

भगूर : येथील भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने टाकेद बु।। येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक वसतिगृह याठिकाणी विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतूने ब्लॅकेट तसेच देवळाली छावणी माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या मातोश्री कै. पार्वताबाई करंजकर यांच्या स्मरणार्थ कानटोप्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्र माचे अध्यक्ष भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे दादासाहेब देशमुख, उपाध्यक्ष खंडोराव गायकवाड, टाकेद ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब घोरपडे, भारतीय जनता पार्टी नाशिक तालुका अध्यक्ष तानाजी करंजकर, टाकेद ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परदेशी आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅकेट व कानटोप्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य नारायण आडके, सतीश गरु ड, काशीनाथ उबाळे, रमेश शेटे, सदाशिव सांबरे, गुलाबराव मोरे, तुकाराम हांडगे उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा