शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे महावितरणला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:06 IST

पिंपळगाव बसवंत : लॉक डाउन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या लाईट बिल रीडिंगचे अवाच्या सव्वा बिल आकारून आगोदरच कोरोनाचे दु:ख पेलवत असलेल्या नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका दिल्याने हे वाढीव बिले कमी करून द्यावे असे निवेदन पिंपळगाव भाजपाच्या वतीने महावितरण विभागाला देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका

पिंपळगाव बसवंत : लॉक डाउन झाल्यानंतर घेण्यात आलेल्या लाईट बिल रीडिंगचे अवाच्या सव्वा बिल आकारून आगोदरच कोरोनाचे दु:ख पेलवत असलेल्या नागरिकांना पुन्हा वाढीव बिलाचा झटका दिल्याने हे वाढीव बिले कमी करून द्यावे असे निवेदन पिंपळगाव भाजपाच्या वतीने महावितरण विभागाला देण्यात आले आहे.निवेदनात म्हटल्याप्रमाणे पिंपळगाव शहरात वीज वितरण कंपनीकडून मागील तीन महिन्याचे रीडिंग एकाच वेळी घेतल्याने ग्राहकांना भरमसाठ रकमेचे बिल अंदाजे वाटप करण्यात आले आहे आणि हे बिलिंग अवाच्या सव्वा असल्याने कोरोणांमुळे उत्पन्नाचे स्तोत्र बंद असल्याने ग्राहक ते भरू शकणे अश्यक असल्याने ते लाईट बिल माफ करून ग्राहकांना दिलासा द्यावा असे निवेदन महावीतर विभागाचे व्यवस्थापक एकनाथ कापसे यांना देण्यात आले.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, प्रशांत घोडके, दत्तात्रय काळे, शितल बुरकुले, संदीप झुटे, दत्तात्रेय मोरे, अल्पेश पारक, योगेश लावर, चेतन मोरे, गौरव पंडित, प्रमोद दुसाने, नामदेव पवार, सचिन सूर्यवंशी, मदन पवार, संदीप जाधव, राजू खैरनार, गणेश आकडे, राहुल सोनवणे, नलिन बागुल आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :electricityवीजBJPभाजपा