शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची भूमिका दुटप्पी : निलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:42 IST

युती न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ, अशी भाषा करणाऱ्यांच्या बारशाच्या घुगºया शिवसेना जेवली आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी भाजपा अध्यक्ष शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नाशिक : युती न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ, अशी भाषा करणाऱ्यांच्या बारशाच्या घुगºया शिवसेना जेवली आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी भाजपा अध्यक्ष शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एकीकडे युतीची भाषा करायची व दुसरीकडे अहंकार, मद, मस्तवालपणा करायचा ही दुटप्पी भूमिका चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.  डॉ. नीलम गोºहे यांच्या सामाजिक कार्यावर आधारित लेखिका अंजली कुलकर्णी यांनी ‘अपराजिता’ नावाचे पुस्तक लिहिले असून, विश्वकर्मा प्रकाशनाच्या या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, तत्पूर्वी गोºहे यांनी आपल्या नाशिकच्या भेटीत सोमवारी काळारामाचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी पुस्तक अर्पण केले. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ज्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी हनुमानाची जात शोधून काढली त्यांच्याविषयी काय बोलणार असा सवाल करून, तीन राज्यांत मोठा पराभव झाल्यामुळे पानिपतची अर्धी लढाई ते अगोदरच हरले आहेत. असे असताना युती न केल्यास शिवसेनेला पटकण्याची भाषा करणाºयांचे बारसे शिवसेना जेवली असून, युतीबाबत पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अगोदरच पक्षाची भूमिका निश्चित केली असल्याचे त्या म्हणाल्या. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नयनतारा सहगल यांना ऐनवेळी आयोजकांनी नाकारल्याबद्दल बोलताना गोºहे यांनी, त्यामागे आयोजकांवर राजकीय दबाव असल्याचे तसेच साहित्य संमेलनाध्यक्ष काय बोलणार हे त्यांचे भाषण अगोदरच आयोजकांनी मागून घेणे चुकीचे असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक