शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाप्रश्नी येवल्यात भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 22:51 IST

येवला : ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन महिन्यात इम्पॅरिकल डाटा गोळा करावा किंवा सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने येथील तहसील कार्यालया बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देतहसील कार्यालया बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन

येवला : ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन महिन्यात इम्पॅरिकल डाटा गोळा करावा किंवा सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने येथील तहसील कार्यालया बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले.राज्यपाल कोश्यारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन यावेळी सादर करण्यात आले. ७ ते १५ मार्चपर्यंत १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा यांची मुदत संपत आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. त्यावर सरकार काहीच करत नाही. निवडणुका झाल्यावर हे सरकार कायदा करतील. ओबीसींशिवाय निवडणुका घेण्यासाठी काही प्रमुख नेत्यांचा दबाव आहे. पुढील पाच वर्ष ओबीसींना एकही जागा मिळू नये म्हणून हे एक षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर राजूसिंग परदेशी, सुनील काटवे, केदारनाथ वेलणकर, बाबासाहेब डमाळे, तरंग गुजराथी, आनंद शिंदे, समीर समदरिया, मयूर मेघराज, सरचिटणीस बापू गाडेकर, गणेश पवार, संतोष काटे, ढमाले, सुनील बाबर, रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे, अनुपमा मडे, रत्ना गवळी, मनीषा कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.फोटो : ०७ येवला बीजेपी आंदोलनयेवला तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पंकजा मगर यांना निवेदन देतांना भाजपा पदाधिकारी.

 

टॅग्स :BJPभाजपाStrikeसंप