शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:20 IST

‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’ अशा घोषणा देत कॉँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.

नाशिक : ‘भाजपा हटाव, संविधान बचाओ’ अशा घोषणा देत कॉँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशाची हानी झाली. जातीयवाद उफाळून आणला गेला तसेच अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याचा आरोप करत कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हनीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन रविवारी (दि.२८) करण्यात आले. विविध प्रकारचे घोटाळे करत जनतेला आश्वासनांची खैरात करून फडणवीस व मोदी सरकारने दिशाभूल केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या धरणे आंदोलनात जावेद पठाण, मुसा कुरेशी, नगरसेवक आशा तडवी, रईस शेख, बाबर खान, नुरिया खैरू न्निसा, हिना शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण