शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत भाजपचाच सभापती होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:14 IST

पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. पंचवटी प्रभागात दरवेळेस भाजपाला बहुमत मिळत असल्याने भाजपाचा सभापती होतो.

ठळक मुद्देमहापालिका : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

पंचवटी : गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीत भाजपाला सर्वाधिक जागा निवडून आलेल्या होत्या. पंचवटीतील 24 जागांपैकी सर्वात जास्त 19 जागांवर भाजपच्या उमेदवार निवडून आले असल्याने पंचवटीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. पंचवटी प्रभागात दरवेळेस भाजपाला बहुमत मिळत असल्याने भाजपाचा सभापती होतो.यंदा येत्या गुरूवारी (दि.15) प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. पुर्णपणे भाजपाला बहुमत असल्याने यंदा भाजपाचा सभापती होणार हे निश्चित असून भाजपातर्फे नवीन चेहऱ्याला संधी देत निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच प्रभाग समिती सभापती म्हणून महिला ऐवजी पुरुष नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढला असून त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यावर्षी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.पंचवटी विभागातील सहा प्रभागात 24 नगरसेवक निवडून आलेले असून प्रभाग 1, 2, 3, 4, 5, 6 या सहा प्रभागांचा समावेश होतो. मनपाच्यानिवडणुकीत निवडून आलेल्या 24 नगरसेवकांपैकी शिवसेना-1, मनसे-2, अपक्ष-2, तर भाजपा-19, असे पक्षीय बलाबल आहे.तर भाजप नगरसेवक शांता हिरे यांचे निधन झाल्याने भाजपकडे आता 18 सदस्य आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य निवडणुकीत निवडून आले नाही.भाजपाने पंचवटीतील नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य, विधी समिती, अन्य विविध समित्यांवर नियुक्ती केल्याने सर्वांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी नवीन चेहºयाला संधी दिली जात आहे. भाजपाने पहिल्यावेळी 2017 ला महिला उमेदवार म्हणून प्रियंका माने यांना संधी दिली होती तर दुसºया व तिसºया वर्षी भाजपच्या महिलांना सभापती केले होते. आता पंचवटी प्रभाग सभापती पदाचा कार्यकाल पुर्ण होऊन अनेक महिने लोटले आहे नवीन चेहरा म्हणून यावर्षी कदाचित पुरुष उमेदवाराला पक्षाकडून संधी देण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे रुची कुंभारकर, पुंडलिक खोडे, अरुण पवार, सुरेश खेताडे, यांना कोणतेही पद दिलेले नाही त्यामुळे चौघांपैकी एकाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडू शकते.मात्र असे असले तरी भाजप नेते जो उमेदवार ठरवतील तो प्रभाग सभापती होणार हे निश्चित असले तरी उमेदवार म्हणून महिला किंवा पुरुष नगरसेवकाला संधी मिळू शकते.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक