शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्ष निवडीसाठी भाजपची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:57 IST

नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे डझनभर इच्छुक असले तरी विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांची फेरनिवड होण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, पक्ष धक्कातंत्राचा वापर करून अन्य चेहऱ्यालादेखील संधी देऊ शकतो.

ठळक मुद्देस्पर्धा । पालवेंसह अनेकजण इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे डझनभर इच्छुक असले तरी विद्यमान अध्यक्ष गिरीश पालवे यांची फेरनिवड होण्याची शक्यता अधिक आहे. तथापि, पक्ष धक्कातंत्राचा वापर करून अन्य चेहऱ्यालादेखील संधी देऊ शकतो.भाजपने राज्यातील संघटनात्मक निवडणुकीसाठंी १० जानेवारी ही मुदत दिली आहे. नाशिक भाजपच्या संघटनात्मक निवडणुका विलंबाने सुरू झाल्या. त्यातच मंडलांची संख्या वाढवून दहा करण्यात आली. त्यानंतर आता शहराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या बरोबरच उत्तर महाराष्टÑ संघटन मंत्री किशोर काळकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष निवड९ जानेवारीस?शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवडणूकदेखील घेण्यात येणार असून, येत्या ९ जानेवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. मावळते जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दोन टर्म पूर्ण केल्याने त्यांना आता संधी मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या जागी बापू पाटील, सोनवणे यांच्यासह अन्य इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नंदुरबारचे डॉ. शशिकांत वाणी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा