शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:36 IST

नाशिकरोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

नाशिकरोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, मनपा शिक्षण सभापती संगीता गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा राजनंदिनी आहिरे, युवामोर्चा अध्यक्ष संदीप शिरोळे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सरचिटणीस भारत माळवे, दुर्गाप्रसाद डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी वृतपत्र विक्रेते अनिल दिवे, विजय रोकडे, राजेश साळुंखे, हर्षल ठोसर, शिरिष कर्णिक, रविंद्र सोनवणे, संतोष निरभवणे, राजेंद्र थोरमिसे, विलास वाडेकर, मोहन कराडकर, रवींद्र भोसले, संजय चव्हाण अनिल पोफळे, गौतम सोनवणे, शैलेश शिंदे, विकास रहाडे, दत्ता मिराणे, योगेश भट, मधुकर सोनार, सुनील सूर्यवंशी, प्रकाश पगारे, अशोक हुडे, विजय हुडे, अशोक खैरनार, इम्रान शेख आदींना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास महानगर चिटणीस राजेश आढाव, मंडल सरचिटणीस विनोद खरोटे, किरण पगारे, नितीन कुलकर्णी, अशोक गवळी, राम वाघ, ज्ञानेश्वर चिडे, भूषण शहाणे, राम डोबे, विशाल पगार, अजय पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा