शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा: हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:19 IST

तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते.

चांदवड : तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते.येथील वै.ह.भ.प. गुरुवर्य योगीराज हरेकृष्ण बाबा यांच्या या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त बुधवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. १६) या काला-वधीत शताब्दी सोहळा व श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. सुजित महाराज यांनी केले होते. येथे श्री हरेकृष्ण बाबा यांच्या समाधिस्थळी जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन त्यांचे शिष्य सुजित महाराज यांनी केले होते. यानिमित्त आठ दिवस विविध महंतांची कीर्तने व प्रवचनेही झालीत.  सोहळ्यात रवींद्र महाराज राजपूत (वरसोडकर), सुुुकदेव महाराज राजपूत (कन्हैया), संदीपन महाराज (असेगाव, पेण), पांडुरंग महाराज घुले  (देहू संस्थान), बंडा तात्या कराडकर (सातारा), मुरलीधर महाराज धूत (पंढरपूर), जयंत महाराज  बोधले (पंढरपूर) यांची कीर्तने  झाली.  यावेळी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नितीन अहेर, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, अशोक भोसले, विलास ढोमसे आदींसह चांदवड तालुक्यातील नव्हे तर महाराष्टÑातील हरेकृष्ण बाबांचे भक्त उपस्थित होेते. पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते समाधीचे व पालखीचे पूजन करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक