शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका ठरविणार जैवविविधता धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:50 IST

महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे धोरण ठरवून विकास करणार आहे. त्यासंदर्भात धोरण ठरवण्याचादेखील महापालिकेचा विचार सुरू आहे. येत्या १६ फेबु्रवारीस देवराईच्या संकल्पनेचा प्रसार करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत एक बैठक होणार आहे. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअभिनव : १६ फेब्रुवारीस सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक

नाशिक : महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे धोरण ठरवून विकास करणार आहे. त्यासंदर्भात धोरण ठरवण्याचादेखील महापालिकेचा विचार सुरू आहे.येत्या १६ फेबु्रवारीस देवराईच्या संकल्पनेचा प्रसार करणारे अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत एक बैठक होणार आहे. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.सामान्यत: अनेकदा महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड करताना कोणत्याही प्रकारचे धोरण ठरविलेले गेलेले नाही. त्यामुळे गुलमोहर किंवा अन्य अनेक झाडे फारशी उपयुक्त ठरत नाही. काही विदेशी प्रजातीची झाडे ही रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली असून, पावसाळ्यात अशी झाडे पडल्याने अपघातही संभवत असतात. वृक्षलागवड हा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आनंदाचा भाग असला पाहिजे, परंतु झाडे तोडावित म्हणून तक्रारी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आता अधिक विचारपूर्वक आणि दीर्घकाळ टिकणारी मुख्यत्वे म्हणजे नागरिकांना सोयीची वाटेल, अशी उपयुक्त झाडे लावण्याचे धोरण ठरविण्याचा विचार सुरू आहे. आगामी पन्नास वर्षे अशाप्रकारची झाडे टिकावीत यादृष्टीने वृक्षारोपण करण्याचे एक धोरणच महापालिका ठरवणार असून, त्यादृष्टीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान उपयुक्त शिवाजी आमले हे तयारी करीत आहेत.४महापालिकेच्या वतीने सहा विभागात देवराई तयार करण्यात येत असून, वृक्षारोपणाला धार्मिक महत्त्व देऊन त्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेच्या वतीने बैठक होणार आहे. त्यात यावर चर्चा करून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBio Diversity dayजैव विविधता दिवस