शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लालपाडी येथे बिबटया जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:17 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील लालपाडी येथे गेल्या महिनाभरात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील लालपाडी येथे गेल्या महिनाभरात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.गोदाकाठ भागात नेहमीच बिबट्याचा संचार असतो. काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील लालपाडी गावातील मोठया प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत होता. पंंधरा ते वीस दिवसापूर्वी लालपाडी येथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून येताच स्थानिक नागरिकांनी संबंधित माहिती वनविभागाला दिली. याची दखल घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी भंडारी यांनी विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मागील पंधरा दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्र वारी पहाटेच्या वेळी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. लालपाडी येथील माणिक जगन्नाथ सानप यांच्या (गट क्र ७९) शेतात बसविलेल्या पिंजºयात मागील पंधरा दिवसापूर्वी नागरिकांच्या मागणी नुसार पिंजरा बसविण्यात आला होता. शुक्र वारी पहाटेया सुमारास बिबटयाला जेरबंद करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात याच शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं.-------------------------पिंज-यात अडकलेली बिबट मादी असून तिचे वय साधारण चार वर्षे आहे.या जेरबंद मादीला निफाड येथील प्राणी नर्सरी येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे. नंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून पून्हा जंगलात सोडणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक