शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:01 IST

शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नाशिक : शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  आडगाव नाका परिसरातील रहिवासी सुनील सूर्यवंशी (३४ रा. श्रीहरी बंगला, पंचवटी) यांची दीड लाख रुपये किमतीची बजाज कंपनीची आॅटो रिक्षा (एमएच १५, एफ यू ९९००) संशयित अजय मराठे (२२, रा़ विजयनगर कॉलनी, आडगाव नाका, पंचवटी) याने वालझाडे मंगल कार्यालयाजवळील महिंद्रा बंगला येथून शुक्रवारी (दि़१६) चोरून नेली़ या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, संशयित अजय मराठे यास अटक केली आहे.वाहन चोरीची दुसरी घटना सातपूर - शिवाजीनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात घडली़ मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील रहिवासी प्रवीण महाजन यांची दहा हजार रुपये किमतीची सीडी डिलक्स दुचाकी (एमएच १५, बीवाय ०९८६) चोरट्यांनी मालकर विहार येथून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसtheftचोरी