शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पठावे गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:29 IST

डांगसौंदाणे : नाशिक जिल्हा परिषदेच्या पठावे गटातील अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात तताणी येथे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे आदिवासी सांस्कृतिक भवन, तसेच केळझर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे यासह मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्याहस्ते करण्यात आला.

ठळक मुद्दे विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

डांगसौंदाणे : नाशिक जिल्हा परिषदेच्या पठावे गटातील अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यात तताणी येथे २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे आदिवासी सांस्कृतिक भवन, तसेच केळझर प्राथमिक आरोग्य केंद्रात पेव्हर ब्लॉक बसविणे यासह मतदारसंघात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. भूमिपूजन कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी भिवंदास अहिरे, माजी सभापती मधुकर ठाकरे, सोमनाथ सूर्यवंशी, तुकाराम देशमुख, हेमंत चंद्रात्रे, वैद्यकीय अधिकारी सायली निकम, बाबूराव बागुल, नारायण सूर्यवंशी, जीवन दळवी, सुभाष बागुल, हिरालाल बाविस्कर, धनंजय देशमुख, भिवदास अहिरे, देवराम टोपले, कैलास ठाकरे, मधुकर बहिरम, देवमन बहिरम, यशवंत देशमुख, उमाकांत नांद्रे, लक्ष्मण चौरे, गोविंद ठाकरे, वामन चौरे, गंगाधर पवार, पंडित बागुल, सुरेश गवळी, पुंडलिक ठाकरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. पठावे जिल्हा परिषद गटातील जनतेने जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक गावात विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू करण्यात आलेली आहेत. जनतेच्या गरजा ओळखून त्यानुसार कामे सुरू आहेत.- गणेश अहिरे, जि. प. सदस्य, पठावे दिगर गट. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदtalukaतालुका