शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्र बचावासाठी भुजबळांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:47 IST

येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

एकलहरे : येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.  या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे येथे १९७० ते १९८२ या कालावधीत वीज मंडळाने १४० मेगावॉटचे प्रत्येकी दोन संच व २१० मेगावॉटचे प्रत्येकी तीन संच उभारले. या केंद्रामुळे अडीच हजार कायम व २५ हजार हंगामी, कंत्राटी कामगारांचा उदरनिवार्हाचा प्रश्न सुटला.  मात्र गेल्या १२ वर्षांपासून १४० मेगावॉटचे दोन संच २०१० मध्ये बंद करण्यात आले. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा प्रकल्प देऊ केला. मात्र तो कागदावरच राहिला. यावेळी माजीमंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुने, आसाराम शिंदे, रामदास पाटील डुकरे, केरू धात्रक, बाळासाहेब म्हस्के, अरुण मेढे, हिरामण खोसकर, त्र्यंबक मुळाणे आदी उपस्थित होते.तीनही संचांचे नूतनीकरण करावेसध्या संच क्रमांक ३, ४ व ५ सुरू आहेत. मात्र तेही २०२२ पर्यंत कालबाह्य होऊन बंद करावे लागतील. त्यामुळे आधी या तीनही संचांचे नूतनीकरण करण्यात यावे व नवीन ६६०चा एक किंवा २५० चे तीन संच येथे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजChagan Bhujbalछगन भुजबळ