शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुसेनेला ‘भोसला’चा सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:57 IST

भारतीय वायुसेनेच्या जवानांनी लढाऊ मिराजद्वारे पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत झाले. या कारवाईबद्दल भारतीय वायुसेनेला मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला शाळेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘सॅल्यूट’ केला.

नाशिक : भारतीय वायुसेनेच्या जवानांनी लढाऊ मिराजद्वारे पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत झाले. या कारवाईबद्दल भारतीय वायुसेनेला मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला शाळेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘सॅल्यूट’ केला.‘भारत मात की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारतीय सेना जिंदाबाद’च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन ‘हाउ इज द जोश’ म्हणत जल्लोष केला. शाळेच्या आवारात असलेल्या जुन्या रणगाड्यांवर उभे राहून भोसलाच्या विद्यार्थ्यांनी देशसेवेचे स्फूर्लिंग आमच्या मनामनात प्रज्वलित असल्याचे दाखवून दिले.राष्ट्र सेवेची परंपरा असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी भारत-पाक युद्धात सहभाग नोंदविला असल्याचा दावा संस्थाचालकांकडून करण्यात आला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या बलिदानाचा भारतीय वायुसेनेने बदला घेतल्याची भावना यावेळी बोलून दाखविली.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSoldierसैनिक