शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पाणी योजनेच्या कामाचे अनकाई येथे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:35 PM

येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.

नगरसूल : येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणी देण्याची मागणी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी भुजबळ यांच्याकडे केली होती. तसेच आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्याने या कामाला मंजुरी मिळाली आहे. यावेळी धनगर समाजबांधवांच्या वतीने भुजबळ यांना घोंगडी भेट देत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, कृषी सभापती संजय बनकर, स्थायी समितीचे सदस्य महेंद्र काले, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, दत्तात्रय वैद्य, शिरीष दायमा, किसन धनगे, नंदकुमार अट्टल, उपसरपंच राहुल देवकर, दीपाली वैद्य, प्रतिभा वैद्य, बेबी परदेशी, नगिनाबाई कासलीवाल, राजाराम पवार, सूर्यभान गांगुर्डे, अशोक बोराडे, मंदाबाई घोंगडे, सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण गोसावी, उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, गणपत देवकर, बारकू देवकर, वाल्मीक जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :water transportजलवाहतूकChagan Bhujbalछगन भुजबळ