शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:46 IST

सायखेडा : भेंडाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती खालकर तर उपसरपंचपदी सोमनाथ खालकर यांची बहुमताने निवड झाली.

भेंडाळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले होते. आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी निघाले होते. राष्ट्रवादीकडे एकमेव महिला असल्यामुळे खालकर यांचा अर्ज दाखल झाला. भारती खालकर यांच्या अर्जावर किसन खालकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तर उपसरपंच सोमनाथ खालकर यांच्या अर्जावर शांताराम शिंदे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस. कानडे यांनी भारती खालकर यांच्या नावाची घोषणा केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष, गट-तट विसरून गावातील समस्या आणि विकास समोर ठेवून कामकाज करणार असल्याची ग्वाही खालकर यांनी दिली.यावेळी शरद खालकर, किसन खालकर,, शांताराम शिंदे, कल्पना कमानकर, शोभा मोगल, रेखा आढाव, फाशाबाई पवार उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून तसेच फटाके फोडून जल्लोष केला.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत