शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:46 IST

जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आाली आहे. बँकेच्या स्थापनेपासून  माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली जनलक्ष्मी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्देजनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड

नाशिक : माजी खासदार दिवंगत माधवराव पाटील यांनी १९७६ साली स्थापन केलेल्या जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.जनलक्ष्मी बँकेच्या स्थापनेपासून  माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली जनलक्ष्मी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक व्यावसायिक भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक उत्तम कांबळे यांनी त्यांचे नाव सुचनवे, त्यास ज्येष्ठ संचालक रामरतन करवा यांनी अनुमोदन दिले. जनलक्ष्मी बँकेने महाराष्ट्रासह नाशिककरांना ४२ वर्षे सेवा दिली आहे. शहराबाहेरील काही खाजगी,सहकारी व मल्टीस्टेट बँकांनी नाशिक शहरात स्पर्धा निर्माण केली आहे.स्पर्धेच्या युगात टीकायचे असेल तर आधुनिक व्यवस्थापन,कुशल कर्मचारी वर्ग, व्यवसाय वाढीकरता झटणारे संचालक मंडळ व नाशिककरांची साथ घेऊन नाशिककरांसाठी स्थापन झालेली ही बँक यापुढेही सर्वसामान्यांना मदत करीत राहील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ संचालक जयंत जानी, उत्तम उगले, संदीप नाटकर, श्रीकांत रहाळकर, रमेश चांदवडकर, अनुराधा केळकर, स्वप्ना निंबाळकर,संजय चव्हाण, रविंद्र अमृतकर, शरद गांगुर्डे, सतिश सोनवणे, मिलिंद पोफळे यांच्यासह अधिकारी मोहन गवळी, अजित मांडवगने आदी उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकNashikनाशिकPresidentराष्ट्राध्यक्ष