शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:21 IST

नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

देवळाली कॅम्प : नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.  नवसाला पावणारा भैरोबा अशी श्रद्धा असलल्या खेड येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त बुधवार (१७ एप्रिल) दुपारी १ वाजता खेडगावातून मंदिरापर्यंत रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रथाची सजावट करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी मुख्य यात्रोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, महाआरती होणार आहे. सकाळी ९ वाजता कावडीचा कार्यक्रम, दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.  सायंकाळी त्रिकाल आरती करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली असून, मंदिराला रंगरंगोटी व  विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.कौल लावण्याची प्रथाभैरोबा मंदिरात लग्नानंतर नववधू-वर एकत्रितरीत्या दर्शन घेऊ शकतात. मात्र इतर वेळेस फक्त पुरूषच भैरोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे.दर रविवारी मंदिरात कौल लावण्याची प्रथा आहे. भाविकांनी प्राचीन भैरोबा मंदिराच्या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केलेआहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक