शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भगूर  नगरपालिकेच्या विषय समिती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:36 IST

येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

भगूर : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नगरपालिका सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार जयश्री आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम सभापती- उत्तम आहेर, सदस्य - विजय करंजकर, संजय शिंदे, अश्विनी साळवे, जयश्री देशमुख, शिक्षण समिती सभापती- मनीषा कस्तुरे, सदस्य- प्रतिभा घुमरे, स्वाती झुटे, सुदेश वालझाडे, पंकज कलंत्री, आरोग्य समिती सभापती- संगीता पिंपळे, सदस्य- मोहन करंजकर, दीपक बलकवडे, फरीद बाबू शेख, शकुंतला कुंडारिया, पाणीपुरवठा सभापती- आर. डी. साळवे, सदस्य- दीपक बलकवडे, भाऊसाहेब गायकवाड, सुदेश वालझाडे, विजय करंजकर, महिला व बाल कल्याण सभापती- अनिता ढगे, सदस्य- जयश्री देशमुख, स्वाती झुटे, अश्विनी साळवे, पंकज कलंत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष मनीषा कस्तुरे, मुख्य अधिकारी संगीता नांदरकर, अधीक्षक रमेश राठोड उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक