शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील गोंदे दुमाल्यात सावधगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:16 IST

नांदूरवैद्य : विविध कारखान्यांत काम करणारे राज्य आणि राज्याबाहेरील मजूर, मुंबईपासून अगदी लगत आणि महामार्गामुळे अगदी धोक्याच्या सीमेवर असलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ठळक मुद्देकोरोनाविरु द्धची लढाई : बचावासाठी विविध उपाययोजना धोक्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : विविध कारखान्यांत काम करणारे राज्य आणि राज्याबाहेरील मजूर, मुंबईपासून अगदी लगत आणि महामार्गामुळे अगदी धोक्याच्या सीमेवर असलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.गावचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, उपसरपंच सीताबाई नाठे, ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे व कर्मचारी आदींच्या नियोजनातून कोरोना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ही जिल्ह्यातील अव्वल ग्रामपंचायत आहे. या भागात विविध कारखाने, परप्रांतीय मजूर, महामार्ग आणि नाशिक-मुंबईपासून जवळ असल्याने धोक्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने कोरोना रोखण्यासाठी विविध उपक्र म राबवले आहेत. गावात प्रवेश करताना ग्रामपंचायत कर्मचारी सॅनिटायझर आणि हात धुऊनच नागरिकांना सोडतात.पारले कंपनीकडून चार हजार बिस्कीट पुडे वाटप आणि सॅमसोनाइटकडून गरीब व रस्त्याने जाणाच्या मजुरांना मोफत जेवण दिले जाते.इन्फो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानधन, जिल्हा परिषद शाळेतील शिल्लक तांदूळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाच किलोचे पॅकिंग बनवून घरपोच करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी काम करणाºया सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना प्रत्येकी एक हजारांचे अतिरिक्त मानधन खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.नियमित फवारणीजीवनावश्यक साहित्य विक्रीच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतर पाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गावात जंतुसंसर्ग रोखण्यासाठी फवारणी नियमितपणे सुरू आहे. गावात नेहमी बसण्याच्या जागांवर कोणी बसू नये म्हणून आॅइल आणि ग्रीसचा आगळावेगळा वापर करण्यात आला आहे. गरीब लोकांना कंपन्यांमार्फत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य