शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

३३ लाख रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ

By विजय मोरे | Updated: October 14, 2018 01:32 IST

संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ३७४ रुग्णांना तातडीच्या प्रसंगी मदत केली आहे़महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्ट अंतर्गत बीव्हीजी इंडियामार्फ त संपूर्ण महाराष्ट्रात २०१४ पासून १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. गत चार वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत या सेवेने राज्यातील ३२़९७ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा पुरविली आहे. या सेवेंतर्गत बेसीक लाईफ सपोर्टच्या (बीएलएस) ७०४ तर अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस)च्या  २३३ अशा दोन प्रकारच्या अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा पुरविण्यात येत असून, संपूर्ण राज्यात ९३७ अ‍ॅम्ब्युलॅन्स सेवा देत आहेत.या सेवा पूर्णत: निशुल्क असून १०८ या टोल फ्री क्रमांकाद्वारे या सेवेचा लाभ गरजूला घेता येतो. एवढेच नव्हे तर सदर सेवेने अलीकडेच मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. त्यामुळे सदर अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर गरजूला मदत मिळू शकते. यासाठी रुग्णाचा पत्ता सांगण्याची गरजही पडत नाही. १०८ अ‍ॅम्बुलन्स सेवेबाबत नागरिक समाधानी असून गरजंूना वाहन व आरोग्य या दोन्ही सेवा एकाचवेळी सहज व मोफत उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक