शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी पैसे घेतल्याची लाभार्थ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:56 IST

सुरगाणा : प्रशासनाकडून चौकशी समिती नियुक्त

ठळक मुद्दे पैसे देऊनही पुढील बिल काढणेकामी पाच हजार रु पयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थी पवार यांनी केला आहे

सुरगाणा : एकीकडे कळवण तालुक्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत चांगले काम करु न राज्यात प्रथम क्र मांक पटकाविला असताना दुसरीकडे मात्र सुरगाणासारख्या अतिदुर्गम भागातील लाभार्थीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत प्रशासन यंत्रणेतीलच काही व्यक्तींकडून घरकुल योजनेची बिले काढणे करीता तसेच जिओ टॅग करणेकामी प्रत्येक लाभार्थी कडून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत लेखी तक्र ार नागशेवडी ग्रामपंचायत मधील वांझुळपाडा येथील लाभार्थी शिवाजी तुकाराम पवार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, प्रशासनाने याबाबत चौकशी समिती नियुक्ती केली आहे.पवार यांनी तक्र ारीत म्हटले आहे की, मला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून जिओ टॅग करणेसाठी माझ्या कडून ग्रामपंचायतमधील शिपाई प्रकाश चव्हाण यांनी एक हजार रु पये रोख घेतले आहेत. त्यानंतर रोजगार सेवक जयराम जोपळे यांनी पाच हजार रु पये घेतले. इतके पैसे देऊनही पुढील बिल काढणेकामी पाच हजार रु पयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थी पवार यांनी केला आहे. असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांच्याकडून लुबाडणूक झाली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करु न लाभार्थींची होणारी लूट थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य धर्मा पवार, भारती बागुल, मधुकर जोपळे, सुरेश गाढवे आदींच्याही स्वाक्षऱ्या आहेत..कोट...पैसे घेतल्याबाबत लाभार्थीनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्र ार केली असून त्यांनी पाच जणांची चौकशी समिती नेमली आहे. येत्या दोन दिवसात चौकशी अंती वस्तुस्थिती समजेल. त्यानंतर सबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- व्ही.डी. बागुल, ग्रामविकास अधिकारी, नागशेवडी.

टॅग्स :NashikनाशिकPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना