शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:06 IST

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

ठळक मुद्दे रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही, असे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.गेल्या दोन दिवसांपासून बिºहाड आंदोलन सुरू होते. त्यानंतर बुधवारी किसान सभेचे पदाधिकारी प्रांत डॉ. संदीप आहेर, वनविभागाचे अधिकारी, पोलीस विभाग यांच्याशी चर्चा झाली. त्यात समाधानकारक चर्चा झाली.रेशन कार्डबाबत तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणींवर स्वत: प्रांताधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही, असे सांगण्यात आले.संजय गांधी योजना कार्यालयामार्फत प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रांत डॉ. संदीप आहेर यांनी मान्य केले. किसान सभेचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन प्रतिनिधींनी सातत्याने तहसीलदारांशी संपर्क साधावा व मार्ग काढावा, रेशन कार्डचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन प्रांत डॉ. आहेर यांनी दिले. त्यानंतर मंगळवारी रात्री आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किसन गुजर, रमेश चौधरी, तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार तांबे आदी उपस्थित होते. दाव्याची पुनर्तपासणीभातोडे वनजमिनीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयामुळे अडलेला आहे. अपात्र लाभधारकांच्या वनहक्क दाव्याची पुनर्तपासणी पुन्हा करण्यात येईल, त्याबाबत न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील. चंडिकापूर, ओझरखेड, भातोडे आदी ठिकाणी वनविभागाने तोडगा मान्य केला.

टॅग्स :StrikeसंपKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च