शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र काढावी लागली जागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:16 IST

देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरातील विजयनगर येथील गजानन महाराज मंदिरालगत रात्री तीन-चार चोरट्यांमुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या सहाणे कुटुंबीयातील मुलाला घराजवळील शेजाऱ्यांच्या अल्टो मोटारीचे कोणीतरी लॉक खोलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्याने चोर चोर असा ओरडा करताच ३-४ जणांनी तेथून पळ काढला पण ते अंधाराकडे न जाता समोरील बंगल्याकडे पळाले. दरम्यान तेथील राजेंद्र श्रीवंत, शिरसाट, भागवत, कटारे, खैरनार कुटुंबीयांंनी एकमेकांना फोनद्वारे संपर्क करत सावध केले. दरम्यान, पोलिसांना चोरांबाबत माहिती कळवली होती. पोलीस घटनास्थळी आले अन् माहिती घेऊन गेलेही पण परिसरात पहाटे चारपर्यंत नागरिकांनी पहारा देत रात्र काढली. दरम्यान, वर्षभरापूर्वी विजयनगर येथील डॉ. सोनी यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याची आठवण करत विजयनगरमध्ये किती घरांचे कुलूप तोडून व घरात घुसून चोरी करण्यात आली याचीच चर्चा परिसरात रंगत होती. भगूरमध्ये दोन महिन्यांत फर्निचरच्या दोन दुकानांचे शटर तोडून टीव्ही चोरण्यात आले.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस