शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

इस्कॉन मंदिरात विग्रहांचा मनमोहक शृंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:46 IST

वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध भागात निरनिराळ्या प्रकारे साजऱ्या होणाºया वसंतोत्सवाचे स्वागत नाशिकमधील इस्कॉन मंदिरात रविवारी (दि.१०) पहाटे ५ वाजचा मंगल आरतीने करण्यात आले.

ठळक मुद्देवसंतोत्सव : पिवळ्या फुलांंची आकर्षक सजावट

नाशिक : वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध भागात निरनिराळ्या प्रकारे साजऱ्या होणाºया वसंतोत्सवाचे स्वागत नाशिकमधील इस्कॉन मंदिरात रविवारी (दि.१०) पहाटे ५ वाजचा मंगल आरतीने करण्यात आले.वसंतोत्सवाचे औचित्य साधत इस्कॉनच्या श्रीश्रीश्री राधा मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली होती. सर्व सजावट ही पिवळ्या रंगात करण्यात आली होती. गेल्या ३ दिवसांपासून या सजावटीसाठी तयारी सुरू होती. यात शेवंती, झेंडू, अस्टर, जरबेरा, आॅर्किड, डच गुलाब अशा विविध प्रकारच्या पिवळ्या फुलांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम