शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:57 IST

नाशिकरोड : विहितगाव वीटभट्टीरोड येथे युवकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करून हत्याराने वार करून जखमी केले. बागुलनगर येथील प्रवीण संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

ठळक मुद्दे ७५ हजार रु पये किमतीचे सोन्याचे दागिने ओढून चोरून नेले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : विहितगाव वीटभट्टीरोड येथे युवकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करून हत्याराने वार करून जखमी केले. बागुलनगर येथील प्रवीण संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मित्र विजू सोनार याच्यासमवेत विहितगावला मामाकडे कामानिमित्त गेलो होतो. नंतर विहितगाव विटभट्टीरोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीची मिटिंग आटपून पुन्हा पायी घरी जात होतो. मारु ती मंदिराजवळ ओळखीचा मुलगा विकी शिराळ हा दुचाकीवर मागून येऊन तुम्ही जयंती का साजरी करता असे म्हणून कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. प्रवीणच्या कानामागे हत्याराने वार करून जखमी केले. उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोन्याची पोत लांबविलीजेलरोड इंगळेनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत व मंगळसूत्र चोरट्याने ओढून चोरून नेले.नांदूरनाका जनार्दननगर येथे राहणाऱ्या शोभा राजेंद्र भागवत यांनी फिर्याद दिली. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुलीसोबत मैत्रिणीला घेऊन जेलरोड इंगळेनगर हरिनमन अपार्टमेंट येथे कास्मेटिक खरेदीसाठी आलो होतो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून आम्ही उभे होतो. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी शोभा भागवत यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र व दीड तोळ्याची सोन्याची पोत असे ७५ हजार रु पये किमतीचे सोन्याचे दागिने ओढून चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केबलची चोरीएकलहरारोड इरीन रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आफिसर होस्टेल इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणावरून चोरट्याने २५ हजारांची पावर केबल चोरून नेली. विद्युत ठेकेदार नितीन अविनाश गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. इरीन येथे आफिसर होस्टेल इमारतीचे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. चार दिवसांपूर्वी इमारतीच्या पोर्चमध्ये पावर केबल सप्लाय केबल ठेवलेली होती. चोरट्याने तेथून २५ हजारांची ४५ मीटरच्या दोन पावर केबल चोरून नेल्या.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी