शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला मारहाण; तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:14 IST

सिडको : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रुग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३) घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देतीन दिवसांची पोलीस कोठडी : सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : अंबड लिंकरोडवरील एका खासगी रुग्णालयात रुग्ण दगावल्याचा राग मनात धरून थेट काही संशयितांनी डॉक्टरच्या कक्षात प्रवेश करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.३) घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यात पंचवटी परिसरातील एका महिला रुग्णाला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्ण दगावला. मृत्युपश्चात सदर महिला रुग्णाचा कोरोना नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. यानंतर महिलेच्या काही नातेवाइकांनी जाब विचारण्यासाठी सोमवारी रुग्णालय गाठले. संध्याकाळच्या सुमारास अंबडलिंकरोडवरील रुग्णालयात चार ते पाच इसमांनी धडक देत रुग्णालयाच्या डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी एका इसमाने थेट डॉक्टरला मारहाण केली. हा सगळा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला. या कॅमेºयाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरुद्ध तक्रार देत घडलेला प्रकार कथन केला. यावेळी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांच्या टोळक्याने रुग्णालयातील साहित्याचीसुद्धा तोडफोड केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणावरून खात्री करत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेत कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टरांना सुरक्षा देत डॉ. पाटील यांच्यावर हल्ला करणाºया हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांच्या वर्णनावरून माग काढत पंचवटी परिसरातून पीयूष उल्हास राजूरकर (३०, रा.गुंजाळबाबानगर, हिरावाडी), आकाश अशोक पाटील (२६, वाल्मीकनगर, वाघाडी), संग्राम बबन बारकू-पाटील (४४, रा.पाण्याच्या टाकीजवळ, वाघाडी) यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी वैद्यकीय सेवा, व्यक्ती संस्था हिंसक कृत्य व मालमत्ता हानी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी