शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या अचानक भेटीने व्यापाऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:55 IST

ओझर : निफाड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओझर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने येथील नागरिक पाहिजे तशी काळजी घेताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सुकेना, ओझरला अचानक भेट देत शासनाचे कोरोना आजाराचे नियम न पाळणाऱ्या अनेक व्यावसायिकांवर व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सुमारे ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देओझर, सुकेणे : वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सूचना

ओझर : निफाड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओझर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने येथील नागरिक पाहिजे तशी काळजी घेताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी सुकेना, ओझरला अचानक भेट देत शासनाचे कोरोना आजाराचे नियम न पाळणाऱ्या अनेक व्यावसायिकांवर व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सुमारे ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण सध्या निफाड तालुक्यात उपचार घेत असून, त्या तुलनेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अत्यंत कमी बघायला मिळत आहे . तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमालीची वाढत असताना नागरिक शासनाने दिलेले नियम पाळत नसून गर्दी करत आहेत. त्याचाच परिणाम कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मंगळवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक गणपत जाधव , विस्तार अधिकारी के. टी. गादड, तलाठी उल्हास देशमुख, मंडल अधिकारी प्रशांत तांबे यांनी बाजारपेठ येथील बाजारतळ, मेनरोड, कासार गल्ली या भागात अनेक व्यावसायिक व्यापारी वर्गावर नियम पाळल्यामुळे दंडात्मक १०० ते ५ हजार रुपयांपर्यंत कारवाई केली. ओझर येथील होलसेल टेक्स्टाईल मार्केट चालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करण्याचा सूचना करण्यात आल्या.मास्क न घालणाऱ्यांना दणकाशासकीय अधिकारी अचानक भेटीसाठी आल्याने रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांना मास्क न घातल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले. व्यावसायिकांनीदेखील नियम न पाळल्यास पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य