शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत बंदला  नागरिकांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:49 IST

इगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच नागरिकांनी आपल्या परिवारासोबत घरी राहणे पसंद केले.

ठळक मुद्देसेस, टॅक्सी, रिक्षा पूर्णपणे बंद होत्या.

इगतपुरी रेल्वेस्थानकावर असलेला शुकशुकाट.

 

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच नागरिकांनी आपल्या परिवारासोबत घरी राहणे पसंद केले.इगतपुरी शहरात रविवारी सकाळपासून नगर परिषदेकडून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालची पेठ, भाजी मार्केट, लोया रोड, गांधी चौक, तीनलकडी, जोगेश्वरी आदी सर्व भागात फवारणी करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे यशवंत ताठे, नगरसेवक दिनेश कोळेकर, आशा सोनवणे, मुकादम सदानंद शेळके, आदी कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तर नागरिकांनी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने जनता कर्फ्यूमुळे आपल्या परिवारासोबत टीव्ही बघण्यात तसेच जुनी पुस्तके काढून वाचन, मोबाइलद्वारे विविध (पीडीएफ) डाउनलोड करून वाचण्यात दिवस घालविला तर काही इतर नातेवाइकांना फोन करून प्रत्येक गावाची परिस्थिती माहिती घेत होते. खेडेगावातील दुकाने यावेळी बंद ठेवण्यात आली होती.खानपान सेवा बंद महामार्ग बंद, सर्वाधिक वर्दळ असलेल्या नाशिक-मुंबई महामार्गावरही रविवारी सकाळपासून एकही वाहन दिसत नव्हते. महामार्गावर घोटी टोल नाक्यावर एकदम शुकशुकाट पसरला होता तर रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या रद्द असल्याने सर्व खानपान सेवा बंद होती. पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता. एकही गाडी दिसत नव्हती तसेच प्रवासीही दिसत नव्हते मात्र मुंबईकडे जाणाऱ्या गाडीमध्ये किरकोळ प्रवासी दिसत होते. तसेच बसेस, टॅक्सी, रिक्षा पूर्णपणे बंद होत्या.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीcorona virusकोरोना वायरस बातम्या