शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:49 IST

बिटको ते नांदूर नाकादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिकरोड : बिटको ते नांदूर नाकादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांना नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेलरोडवर १०-१२ छोट्या-मोठ्या शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस असल्याने या ठिकाणी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असते. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेलाच भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय भरत-सुटत असल्याने त्याच वेळेला कामगारांचीदेखील मोठी वर्दळ असते.विद्यार्थी व कामगारांची गर्दी लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी बिटको ते नांदूर नाकादरम्यान दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  निवेदनावर शिवा ताकाटे, बबलू चंदनानी, कुलदीप आढाव, गणेश गडाख, उमेश शिंदे, पंकज गाडगीळ, गणेश ताजनपुरे, भिकचंद पोरजे, प्रशिक आहिरे, अक्षय आहिरे, पंकज कर्पे, रोशन आढाव, रामजी पांडे आदींच्या सह्या आहेत. वाहतुकीची कोंडी जेलरोड मार्गावरून नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे या महामार्गांना सहजरीत्या जाता येत असल्याने बाहेरगावच्या छोट्या वाहनांचीदेखील दिवसभर वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीची कोंडीदेखील सतत होत असते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस