शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशनअध्यक्षपदी बाजीराव पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:28 IST

जोरण : बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

ठळक मुद्देनविन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

जोरण : बागलाण तालुका पेन्शनर्स असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

असोसिएशनचे विद्यमान सरचिटणीस बाजीराव पाटील यांची सर्व सदस्यांनी कार्यकारणीच्या निवडणूक प्रसंगी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली.यावेळी असोसिएशनचे मावळते अध्यक्ष प्रकाश बधान, उपाध्यक्ष उत्तम रौंदळ, कोषाध्यक्ष डी. के. अहिरे, संघटक बाळासाहेब देवरे तसेच सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. विद्यमान कार्यकारणीच्या हस्ते नविन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (२० बाजीराव पाटील)

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिक