शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना...,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:58 IST

भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.

नाशिकरोड : बाजेरे मुरलीया बाजे..., पदमनारायणा अनंता मधुसूदना..., अवघा रंग एक झाला, पायोजी मैने राम रतन धन पायो..., भेदाचे ते गाव पळोनी गेले क्र ोध काम... जब जानकी नाथ सहाय करे... अशा एकाहून एक सरस भक्तिगीत व भजनांनी पाडवा पहाट कार्यक्रमात उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.ऋतुरंग भवनमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन गायक रघुनंदन पणशीकर व ऋतुरंग परिवार सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गुढीचे पूजन करून करण्यात आले.शास्त्रीय गीतानंतर पणशीकर यांनी अहो नारायणा सांभाळावे आम्हा दिन हा अभंग गात भजन व भावगीते सादर केली. तसेच भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर यांच्या पारंपारिक रचना त्यांनी सादर केल्या. पणशीकर यांना संवादिनीवर सुभाष दसककर, तबल्यावर प्रशांत पांडव, तंबोऱ्यावर वृषाली गाडेकर यांची साथसंगत लाभली. पराग जोशी यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली. यावेळी विजय संकलेचा, वसंत नगरकर, प्रकाश पाटील, राजा पत्की, नितीन क्षत्रिय, वसंत घोडके, डॉ. उत्तमकुमार जोशी, दत्तात्रय गाडे आदी उपस्थित होते.प्रख्यात गायक रघुनंदन पणशीकर यांनी प्रारंभी राग तोडीमधील मेरे मन याहू रटे रे ही बंदीश सादर केली. द्रुतमध्ये गाईये बेगुण गुण गाईये,  अल्ला के सामने ही बंदीश सादर केली. त्यानंतर राग अलय्या बिलावलमध्ये कवन बटरिया गैलो ही बंदीश गाऊन श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक